Friday, June 12, 2009

तानाजी खोत अपघातग्रस्त

माहीतीसाठी।

आपले एक सहकारी तानाजी खोत सध्या अपघातग्रस्त असल्याने ते सिंहगड रोड (तानाजी मालुसरे रास्ता )येथील एका रुग्णालयात उपचार घेत आहेत. गेल्या आठवाड्यात याच रस्त्यावर खोत हे अपघातग्रस्त झाले होते।

आपण त्यांची प्रकृति लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करुयात।

ला वा डोके

No comments:

Post a Comment