Monday, June 15, 2009

लवकरच येनार गो...

कोकनात्ल्या एक मराठी नेत्याचा, मराठी पेपर पुण्यात येतोय, अशी चर्चा सध्या पुणे पत्रकारिता फिल्ड मधे जोरदार रंगात ए बाप्पा । या पेपर मधे जॉबसाठी बरेच लोक 'फिल्डिंग' करत आहेत.

मुंबई मधे जम बसल्यावर या मराठी दैनिकाने पुण्याची वाट धरली आहे। रिसेशन अन खुंटलेली पगार वाढ, या कारणने थोडेसे नाराजीत असलेले पुणेरी पत्रकार् या नवीन पर्यायाने प्रसन्न आहेत.


पुणे पत्रकारितेतिल काही बड्या पत्रकारांची नावे या दैनिकाच्या वरिष्ट पदासाठी चर्चेत आहेत। त्यात विदर्भाच्या दिशेला जाऊ पाहणारे, ए़क जेष्ट पत्रकार यांचे नाव अग्रणी आहे। ते ज्या संस्थेत होते / आहेत, त्याच संस्थेतील एका नेता- कम- पत्रकाराचे नवाही या नवीन वृत्तपत्राच्या टीम मधे आहे.

हा पेपर येवो न येवो, एका (किमान) बड्या पेपरच्या पत्रकाराचा या हवेनेच फायदा झाला असे समजते ! " तिकडे... जातो॥ जातो॥ " म्हणत या पत्रकाराने पगार वाढ करून घेतल्याची हवा आहे। सगळ्यावर कड़ी म्हणजे, इंग्रजी दैनिकातील काही लोकही या पर्ययाचा विचार करत असल्याची चर्चा आहे।

1 comment:

  1. are punekarano ugahd bola ki o.. amcho rane cha PRAHAR yeuk rahilo tumacho puneyat...tumak tyache nav gheu k laj vato ka? melaynu rane sahbak rajkarnat sidetrak kele ata patrkaritet tum karta ka?

    ReplyDelete