Sunday, June 21, 2009

संपादक आणि उपसंपादक यांचा शुभविवाह... !

पुण्यातील एका प्रतिथयश वृत्तपत्रातील संपादक पदावर काम करण-या तरुणाचा विवाह त्याच संस्थेतील एका उपसंपादक तरुणीशी होणार असल्याचे समजते। या बाबत आधिक माहिती अशी की, सदर संपादक हा त्या प्रतिथयश वृत्तपत्रात पुणे विषयक पुरवणीचा संपादक आहे। त्याच पुरवणीसाठी ती उपसंपदिका काम करीत आहे। येत्या वर्षाअखेरीस संपादक ज्या नेटिव स्टेटचे आहेत, त्या राज्यात हा विवाह होणार असून, नुकतीच त्यांची एंगेजमेंट झाली असल्याचे समजते.या जोडाप्याच्या भावी आयुष्यात अनेक आनंदाचे दिवस यावेत, अशी सर्व पत्रकार बंधू भागिनिच्या वतीने इश्वर चरणी प्रार्थना. आणि या जोडप्याला अनेको शुभेच्छा !

डोक्याची मंडई तर्फे सुद्धा अनंत शुभेच्छा !

No comments:

Post a Comment